Dictionaries | References

कटकी

   
Script: Devanagari
See also:  कखण

कटकी

 वि.  कटक येथील ' इ स . ११६७ . कटकी शकव १६८१ ; सन ११७१ कटकी शक १६८५ ( कटक शहर )
  स्त्री. दालचिनीच्या पानासारखें पान असलेलें , १२ / १५ फूट उंचीचें चिंवट झाड . याचें फळ लहान असून मुलें त्याचा नळींत घालून बंदुकीप्रमाणें आवाज करतात .
  पु. अपुरा . ( तीन सळी किंवा घडी ) कर्नाटकी खण ; हा दक्षिणी बायकांना चोळीला पुरत नाही , थोडा जास्त ( एकघडी ) घ्यावा लागतो .

कटकी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP