Dictionaries | References

खणुवाल

   
Script: Devanagari

खणुवाल     

वि.  १ खरबरीत ; खण असलेला ; खडखडीत ; ' अप्रवृत्तीचें खणुवाळे । फोक निघती सरळे । ' - ज्ञा . १५ . १६५ . २ कठिण ; निष्ठुर . ' तैसा कर्माऐल शेवटु । खणुवाळा होय । ' - ज्ञा . १८ . १८६ . ( खण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP