Dictionaries | References

जकणी

   
Script: Devanagari

जकणी     

 स्त्री. जखीण ; स्त्रीपिशाच्च ; हडळ . विवाहित स्त्री . पितृगृहीं मृत झाल्यास ती पिशाच्च होते अशी समजूत आहे ; म्हणुन तिच्या नांवानें एक लुगडें व खण वाहतात . ( म . जखीण ; सं . यक्षणी )
 स्त्री. १ ( माण . ) शेतांतील एक देवता ; जखीण . [ सं . यक्षिणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP