Dictionaries | References

खिण

   
Script: Devanagari

खिण     

 न. ( गो .) चामडीस पडलेला घट्टा . ( सं . क्रिण ; प्रा . किण )
 पु. क्षण ; थोडा वेळ . ' बारा तास बतीस घढ्या एक नाहीं उशीर । ' ऐपो ३५१ . ( सं . क्षण ; प्रा . खण ; पं . छिण ; सिं . खिण ; हिं . छिन ; गु . खण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP