Dictionaries | References

चोळाखा

   
Script: Devanagari

चोळाखा     

 पु. ( व . ) हाल ; हलअपेष्टा . आमच्या जिवाचे चोळाखे झाले . [ चोळणें ]
 पु. १ चोळीचा खण ; चोळखण . चोळाखा न फुटे या कलेवराचा । - भाए १४७ . २ अंगरखा . तुवां परम पुरुषें । याचिये शरिराचे चोळाखे । - ऋ ५० . वरील दोन्ही अवतरणांत तुकडा हा अर्थ संभवतो . चोळखा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP