Dictionaries | References

तुळई

   
Script: Devanagari

तुळई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A kind of balance; having one scale, and a weight to be moved along the beam.

तुळई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A spar, a beam. A kind of balance.

तुळई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गृहदिकांचे खण वेगळे करण्यासाठी दोन खांबांवर आडवे बसवलेले लाकूड   Ex. रामदीनने आपल्या घराला सागवानची तुळई लावली आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচʼতি
bdसौथि
benকড়িকাঠ
gujલાકડાનો મોભ
hinधरन
kasشاہتیٖر
malകഴുക്കോല്‍
mniꯈꯥꯉꯦꯟ
nepबलो
panਸ਼ਹਤੀਰ
sanतुलाधारः
tamஉத்தரம்
urdشہتیر , دھرن
noun  वरील भार सांभाळण्यासाठी बांधला गेलेला, भिंतीतून बाहेर आलेला बांधकामातील एक भाग   Ex. इमारतीच्या तुळया बांधून झाल्या.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinघोड़ा
kasڈکھ , ڈکھٕ کٔنۍ
malതാങ്ങുകല്ല
oriଘୋଡ଼ିଆ
sanआधारदण्डः
tamகுத்துக்கல்
urdگھوڑا , گھوڑیا

तुळई     

 स्त्री. १ गृहादिकांचे खण वेगवेगळे करण्याकरिता दोन खांबावर आडवे बसविलेले चौरस लांकूड ; तुळवट . २ तूळ ; एक प्रकारची तराजू . हिला एकच पारडे असून लांब दांडी असते तीवर वजनाचे विभाग पाडलेले असतात . त्या दांडीवर वजने अडकवून वजन करतात . [ का . तळि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP