Dictionaries | References व विरजण Script: Devanagari Meaning Related Words विरजण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun धंय करपा खातीर दुदांत घालतात तो धंय वा कसलोय आंबट पदार्थ Ex. आवयन धंय करपा खातीर दुदांत विरजण घालें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benতঞ্চন gujમેળવણ hinजोड़न kanಹೆಪ್ಪು ಹಾಗುವುದು kasزووُرُن marविरजण oriମହି panਜਾਗ tamஉறைமோர் telతోడు urdجورن , جامن See : किण्वण विरजण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . वि0 घालणें or पाडणें To destroy, defeat, spoil, mar, smash, dish. Also विरजण पडणें. विरजण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Any substance used to coagulate milk. A quantity (of milk) coagulated.विरजण घालणें Sour one's mind respecting.विरजण घालणें-पाडणें Destroy the effect of, defeat the purpose of. विरजण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दुधाचे दही बनवताना त्यात थोडेसे दही किंवा ताक मिसळतात ते Ex. विरजणासाठी मी दही काढून ठेवले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benতঞ্চন gujમેળવણ hinजोड़न kanಹೆಪ್ಪು ಹಾಗುವುದು kasزووُرُن oriମହି panਜਾਗ tamஉறைமோர் telతోడు urdجورن , جامن विरजण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ दूध घट्ट होण्यासाठीं , दुधाचें दहीं होण्यासाठीं त्यांत घातलेला पदार्थ . २ घट्ट झालेलें , दहीं झालेलें दूध . ३ ( कों . ) दहीं करण्याचें भांडें . ४ ( ल . ) ( विद्वत्ता , शहाणपणा , सद्गुण , पावित्र्य वगैरेस ) कलंक लावणारें दुर्वर्तन ; निष्फल करणारी गोष्ट ; कोणत्याहि गोष्टीवर पाणी पाडणारी दुसरी तद्विरुध्द गोष्ट . [ सं . वि + रंज् : - भाअ १८३४ ; विजन - भाअ १८३२ ]०घालणे एखाद्याचें मन दुसर्याविषयीं कलुषित करणें , बिघडविणें , मोडता घालणें ; आड येणें ; निरुत्साह करणे .०घालणे --- विफल करणें ; नासणें ; बिघडविणें फिसकटविणें ; अडथळा आणणें .पाडणे --- विफल करणें ; नासणें ; बिघडविणें फिसकटविणें ; अडथळा आणणें .०पडणे विफल होणें ; नासणें बिघडणें विरजणी स्त्री . विरजणाचेम भांडें . विरजणें उक्रि . दुधाचें दही करणे - अक्रि ( भांडणानंतर ) शांत होणें ; समजूत होणें ; तडजोड होऊन भांडणतंटा मिटणें . विरजणे न . विरजणी ; विरजण्याचें भांडें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP