Dictionaries | References

चीज

   
Script: Devanagari

चीज

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

चीज

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  धंयांतलें उदक काडून ताचे पसून तयार केल्लो पदार्थ   Ex. म्हजे चलयेक चीज खूब आवडटा
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चीज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A thing. Gen. used in the figurative senses of thing, or enhancingly, implying a fine thing, a thing to be admired; ex. गायना- सारिखी दुसरी चीज नाहीं; तो गवई कसा त्याच्यानें गानविद्येची चीज होती; also a fine deed, a feat, an exploit; ex. हा चीज करून दाखवील; also ironically, a mess, a pickle, ruined or spoiled state; ex. ह्या पोरानें माझ्या श्रमाचें चीज केलें or माझ्या कर्माचें चीज झालें. 2 A bit of poetry or song; an air, a sonnet, a piece.

चीज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n f  A thing. A fine deed. A bit of poetry; an air.

चीज

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शास्त्रीय संगीतात विशिष्ट रागरचनेत गाताना म्हणतात ते पद्य   Ex. मैफिलीत उडतउडत कानी येणार्‍या चिजा ऐकून गाणार्‍यांचा त्यांना तिटकारा होता.
 noun  दुधाला विरजण लावून तयार झालेल्या दह्यातील दुग्धजल आणि विरघळलेले पदार्थ काढून टाकून तयार केलेला खाद्य पदार्थ   Ex. चीजमधील जलांश जितका कमी तितके ते अधिक टिकते.
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokचीज
tamபாலாடைக் கட்டி
urdچیز
   see : गोष्ट

चीज

  स्त्री. वस्तु ; गोष्ट ; ( सामा . ) चित्ताकर्षक चमत्कारिक , सुंदर वस्तु , गोष्ट . गायनासारखी दुसरी चीज नाहीं . - न . सार्थकता ; सफलता . परिक्षेंत तो पहिल्या वर्गांत उत्तीर्ण झाला , त्याच्या अभ्यासाचें चीज झालें . [ फा . चीझ ]
  स्त्री. गाणें ; पद . त्यानें रागदारींतल्या भारदस्त हिंदुस्थानी चिजा जशाच्या तशा म्हटल्या . २ लकवीनें गाण्याकरितां रचलेलें पद ; गीत . [ फा . चीझ ]
०वस्त  स्त्री. सामानसुमान ; भांडीकुंडीं ; वस्त्रप्रावरण वगैरे .

चीज

   चीज न राखे आपनी, और चोरोको गाली दे
   स्‍वतःच्या वस्‍तू सांभाळण्याची काळजी नाही व त्‍या चोरीस गेल्‍यास तीबद्दल चोरांस शिव्या द्यावयाच्या. त्‍यापेक्षां आपल्‍या वस्‍तूची आपण काळजी घेणें अधिक चांगले.

चीज

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP