Dictionaries | References

जामीन

   
Script: Devanagari

जामीन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पयशे भरून वा मौखीक रुपान खंयच्याय कामाची वा मनशाची घेतिल्ली हमी   Ex. जुविजान जामीन म्हूण एक हजार रूपया फर्मायले
ONTOLOGY:
स्वामित्व (possession)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdजामिन
benজমানত
gujજામીન
hinजमानत
kanಜಾಮೀನು
kasزمانت
malജാമ്യം
marजामीन
mniꯖꯥꯃꯤꯟ
nepजमानत
oriଅମାନତ
panਜਮਾਨਤ
sanप्रत्याभूतिः
tamஜாமீன்
urdضمانت

जामीन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

जामीन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A security, surety, sponsor. A subsidiary piece, a prop put to relieve a post &c. giving way.

जामीन     

ना.  जबाबदार , हमी देणारा .

जामीन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  हमी देणारा   Ex. त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हमीदार
Wordnet:
asmজামিনদাৰ
bdजामिन
benজামিনদার
gujજામીનદાર
hinज़मानती
kanಜಾಮೀನುನೀಡುವವ
kasضَمانَتدار
kokजमानती
malജാമ്യക്കാരന്
mniꯕꯦꯜꯗ꯭ꯊꯥꯗꯣꯛꯅꯕ꯭ꯃꯤ
nepजमानी
oriଜାମିନ୍‌ଦାର
panਜਮਾਨਤੀ
sanप्रमाणदः
telజామీను ఇచ్చేవాడు
urdضمانتی , ضمانت دار , ضامن , ذمہ دار
noun  आरोपीला विशिष्ट रक्कम भरून वा एखाद्या व्यक्तीची हमी घेऊन तात्पुरते बंधमुक्त करण्याची न्यायालयीन प्रक्रिया   Ex. न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला
noun  एखाद्या गोष्टीबाबत किंवा व्यक्तीबाबत दिलेली लेखी किंवा तोंडी हमी   Ex. न्यायधीशांनी जामीनसाठी एक हजार रुपये निश्चित केले.
ONTOLOGY:
स्वामित्व (possession)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जामीनकी जामीनगत जामीनगिरी
Wordnet:
bdजामिन
benজমানত
gujજામીન
hinजमानत
kanಜಾಮೀನು
kasزمانت
kokजामीन
malജാമ്യം
mniꯖꯥꯃꯤꯟ
nepजमानत
oriଅମାନତ
panਜਮਾਨਤ
sanप्रत्याभूतिः
tamஜாமீன்
urdضمانت
noun  आरोपीला तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी हमी म्हणून भरावी लागणारी रक्कम   Ex. जामीन भरल्यावरच मैकूला सोडण्यात आले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जामीनकी
Wordnet:
asmজামিন ধন
bdजामिन धोन
benজামিন
gujજમાનત
hinजमानत
kasجُرمانہٕ
kokजमानत
malപിഴപ്പണം
mniꯖꯥꯃꯤꯟꯒꯤ꯭ꯁꯦꯜ
oriଅମାନତ
sanप्रतिभूतिः

जामीन     

हाजिरी ; हाजीर इ० पहा .
 पु. १ कुळाचा सावकारास विश्वास राहण्यासाठीं मध्यें विश्वासार्थ राहिलेला माणूस . २ खात्री पटविणारा मध्यस्थ ; हमीदार ; ( इं . ) गॅरंटर . एवढें विचारांत कां पडले आहां , तुम्ही हें औषध घ्या , गुण न आला तर मी जामीन . ३ ( ल . ) पडायाला लागलेल्यास ( खांब इ० स ) खालून दिलेला धिरा , जोड तुकडा , आधारभूत वस्तु . ४ पतंगाची दोरी . ही आंचका द्यावयासाठीं असते . ५ ( सोंगटया ) तिफाशी सोंगटयांच्या डावांतील एक विशिष्ट सोंगटी ; पक्क्या रंगाची सोंगटी अडकून पडण्यासाठीं कच्च्या रंगाची जी सोंगटी मारतात ती . ६ विरजण ( रात्रीच्या वेळीं नासणार्‍या दुधाला विरजण हें जामिनाप्रमाणें असतें म्हणून ) [ अर . ] म्ह० जामीन रहा आणि गांठचे वहा . सामाशब्द -
०कतबा   कदबा - पु . जामीनकीचा दस्तैवज ; जामीनपत्र . [ अर . ] जामीनकी - स्त्री . १ हमी ; जबाबदारी ( दिलेली , कबूल केलेली ) ( क्रि० देणें ; घालणें , लिहिणें ). २ जामीन राहण्याबाबत दिलेला पैसा . ३ आरोपी करारास चुकल्यास जामीनाकडून घेतलेला दंड ; जामीनाचा जप्त करावयाचा पैसा .
०गत   गिरी - स्त्री . १ हमी ; आमीनकी . ( क्रि० देणें ; घालणें ; करणें ). २ ( ल . ) जामीन होऊन स्वत : ला बांधून घेणें . येतों म्हटलें त्यापेक्षां भोजनास गेलेंच पाहिजे . एर्‍हवी जामीनगत सुटणार नाहीं .
०दार वि.  हमीदार ; हमी घेणारा .
०तलब  स्त्री. जामीनाची मागणी . या निमित्तें साहेबाच्या स्वारांनीं जामीन - तलब केली ; त्याजवरून मशारनिल्हेस आपण हजीर - जामन असूं . - रा १२ . १६७ .
०सांखळी  स्त्री. १ एक घराणें दुसर्‍या घराण्यास जामीन राहतें , तिसरें पहिल्यास आणि चौथें तिसर्‍यास याप्रमाणें गांवांतील सर्व कुटुंबांनीं एकमेकांस जामीन रहाण्याची क्रिया ; गांवच्या वसुलाबद्दल सर्व रयतेची संयुक्त जबाबदारी . २ ( ल . ) एकमेकांवर अवलंबून असणें ; अन्योन्य सापेक्षत्व ; संबंधांची सांखळी ( कवितांचा भाग , नाटकांचें संविधानक यांतील ). यांतला एकच खर्डा पाहून हिशेब मनांत येणार नाहीं , कांकीं ही सर्व खडर्यांची जामिनसांखळी आहे .

जामीन     

जामीन न होईए गिराको दिजीये
कोणालाहि जामीन कधी होऊं नये. गांठचे द्यावे पण जामीन राहूं नये. -सवि २८८०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP