Dictionaries | References

निभावणी

   
Script: Devanagari
See also:  निभावणूक

निभावणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   in times of difficulty; allowance in order to their getting on.

निभावणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f 
निभावणूक  f  carrying through &c., lasting through &c. see the verb.

निभावणी

  स्त्री. टिकाव धरणे ; तगणे ; पार पडणे ; निभाव ; संकटातून पार पडणे ; बचाव ; निर्वाह . निभावणी जामीन - पु . इनाम दिलेल्या जमिनीची लागवड योग्य प्रकारे केली जाईल म्हणून दिलेली हमी , जामीन . निभावणी सूट --- स्त्री . १ खेडे किंवा जिल्हा उत्कर्षाला , भरभराटीला यावा म्हणून जमाबंदीतून दिलेली पैशाची सूट . २ अडचणीच्या प्रसंगी ( प्रजेला ) दिलेली सूट ; प्रसंगातून निभावले जावे म्हणून दिलेली सूट . [ निभावणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP