Dictionaries | References

जामीन राहा आणि गांठचें वाहा

   
Script: Devanagari

जामीन राहा आणि गांठचें वाहा

   जामीन राहिले असतां स्‍वतःचा काही फायदा न होतां पदरचा पैसा भरीस घालण्याची पाळी मात्र येते. तेव्हां कोणास जामीन राहूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP