Dictionaries | References

भेट

   
Script: Devanagari

भेट

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   see : होबथानो हानाय गोहो

भेट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दोन वा चड व्यक्तींची आपसांत मेळपाची क्रिया   Ex. आयज एका बर्‍या मनशा कडेन भेट जाली
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসাক্ষাৎ
marभेट
mniꯎꯅꯕ
nepभेट
urdملاقات , میل , ملاپ , واقفیت , ہمنشینی , آمناسامنا
 noun  खंयचीय व्यक्ती, वस्तू, बी हांचो दोळ्यांक जावपी बोध   Ex. कामांत व्यस्त आशिल्ल्यान एक म्हयनो जालो बापायची भेट जावंक ना
HYPONYMY:
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  मंगळ कार्या वेळार वा व्हंकल बी घरा येतकच इश्टांक सोयर्‍याधायर्‍यांक धाडटात अशी मिठाय, फळां, बी   Ex. म्हालीण घराघरांत भेट वाट्टा
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malവിരുന്നു പലഹാരം
tamதிருமண நாட்களில் நண்பர் உறவினர்களுக்கு அனுப்பப்படும் இனிப்பு
urdبینا , باین , آنسی
 noun  सोयर्‍यांक दिवपाची वस्तू   Ex. ही आमची ल्हानशी भेट स्विकार करची
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malആഥിത്യ സാമഗ്രി
tamபரிசு???????????????????????
urdتحفہ , سوغات , پیش کش , نذرانہ
   see : भेटवस्तू, देणगी, दर्शन

भेट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

भेट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  meeting. The reciprocal embrace of persons meeting. A present.

भेट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  श्रेष्ठास वा इष्टमित्रांस द्यावयाची वस्तू   Ex. माझ्या वाढदिवसाला मित्राने मला भेट म्हणून एक पुस्तक दिले
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  माणसांचा संयोग   Ex. बाजारात आज रामाची भेट झाली.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসাক্ষাৎ
kokभेट
mniꯎꯅꯕ
nepभेट
urdملاقات , میل , ملاپ , واقفیت , ہمنشینی , آمناسامنا
   see : नजरानजर

भेट

  स्त्री. 
   गांठ ; माणसांचा संयोग ; मुलाखत .
   परस्परांची गांठ घेतांना दिलेलें आलिंगन ; मिठी .
   मोठ्या मनुष्यास भेटावयास गेलें असतां द्रव्य , वस्त्र , फळें इ० चा दिलेला नजराणा .
   श्रेष्ठास किंवा इष्टमित्रास दिलेली देणगी , उपायन ; बक्षीस . [ देप्रा . भिट्टन ; हिं . ]
०बकरा  पु. 
   ( ल . ) कोणी सरकारी अंमलदार , देशमुख आपल्या गांवीं आला असतां त्याला गांवकामगार , गांवकरी देतात ती भेट , देणगी .
   लग्नांत वधूची आई , वराच्या आईला लग्नास नेतांना किंवा रासनहाणाच्या वेळीं देते तो नजराण्याचा मान . ( वरील प्रसंगीं प्राचीन काळीं प्रत्यक्ष बकराच देत ). [ भेट + बकरा ]
०भलाई  स्त्री. ( ना . ) भेटीगांठी ; बोलणें
०भेटणें   अक्रि .
   एखाद्याकडे मुद्दाम कांहीं कारणासाठीं जाणें ; मुलाखत करणें ; गांठ घेणें .
   आलिंगणें ; कवटाळणें .
   यदृच्छेनें कोणी कोणाला दिसणें ; गांठ पडणें .
   ( खा . व . ) मिळणें ; पावणें . मला अमुक पैसे भेटले . भेटतखेंवो - क्रिवि . भेटतांक्षणीच . जीवीं बांधें उदका । भेटतखेवो । - ज्ञा १४ . ९५ . भेटविणें - सक्रि .
   गांठ घालून देणें ; संयोग करुन देणें .
   कवटाळविणें .
   अर्पण करणें . बोधोनि पांचाळ नरेश्वर । भेटवी उपायनें अपार । - मुआदि ४५ ६६ . भेटाभेट - स्त्री . परस्परांतील भेट , आलिंगन इ० [ भेट द्वि . ] भेटि , टी - स्त्री .
   ( काव्य ) भेट ; मुलाखत ; गांठ . भेटी लगी पंढरीनाथा । मनालागी तळमळ वेथा
   नजराणा ; देणगी गोडी याची मज बहु भेटि उदरा ! तुला गमे थोडी । - मोकृष्ण ८१ . १६ .

भेट

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  दुई वा धेरै व्यक्‍तिहरूको आपस्तमा भेट हुने क्रिया   Ex. आज एकजना राम्रो मान्छेसँग भेट भयो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসাক্ষাৎ
kokभेट
marभेट
mniꯎꯅꯕ
urdملاقات , میل , ملاپ , واقفیت , ہمنشینی , آمناسامنا
   see : उपहार

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP