Dictionaries | References

खाण तशी माती, आणि आत तशी भाची

   
Script: Devanagari

खाण तशी माती, आणि आत तशी भाची     

जशी जन्मभूमी असेल तसेच फळ उपजेल व ज्‍या कुळात जन्म होईल त्‍या कुळाचे गुणावगुण मनुष्‍यामध्ये उतरतील. किंवा ज्‍या जातीमध्ये जन्म होतो त्‍या जातीचे गुण मुलीला लागतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP