Dictionaries | References

तव

   
Script: Devanagari
See also:  तंव , तवई

तव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
taṃva or tava f sometimes तवा f Giddiness, vertigo. v ये.
tava pron S Thine. Occurring in Prákrit only with the poets. Ex. तव चरणीं ठेवूनि माथा ॥.
tava m f A thin skin or coating; a film or pellicle. 2 Dusky suffusion over the eye, nebula.

तव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Thine.
 m f  A thin skin; a film Nebula.

तव     

 पु. आवेश ; जोर . तवक पहा . [ सं . तवस = बल ]
 स्त्री. ( पित्तादिकामुळे येणारी ) तिरीमिरी ; घेरी ; मूर्च्छा ; बेशुद्धि ; भोंवळ ; तवा ( क्रि० येणे ). धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी । - मध्व ३७ . ६४ . जनकोजी शिंदे यांस तवई येऊन घोड्याखाली आले . भाब ६४ . [ सं . तमस = अंधार ]
पुस्त्री . १ पापुद्रा ; पातळ पदर ; थर ; तवंग . २ ( डोळ्यावर येणारा ) सारा ; भुरी . [ सं . तवस ]
सना . ( काव्य . ) तुझा . कैकेयनृपभ्राते दोघे त्यांतील एक तव पक्ष । - मोकर्ण ४ . ११ . तव चरणी ठेवूनि माथा । [ सं . तव = युष्मत सर्वनामाच्या षष्ठीचे एकवचन ]

तव     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : जब

तव     

See : त्वदीय

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP