Dictionaries | References त तंव Script: Devanagari See also: तव , तवई Meaning Related Words तंव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 taṃva or tava f sometimes तवा f Giddiness, vertigo. v ये.Till that time, until then. Ex. मी जंव येई तंव तू बैस. 2 Then, at that time. Ex. तंव तेथें पावला नारद ॥. 3 Used expletively. Ex. तू तंव राजा उदार. तंव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Till that time; then. तंव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( पित्तादिकामुळे येणारी ) तिरीमिरी ; घेरी ; मूर्च्छा ; बेशुद्धि ; भोंवळ ; तवा ( क्रि० येणे ). धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी । - मध्व ३७ . ६४ . जनकोजी शिंदे यांस तवई येऊन घोड्याखाली आले . भाब ६४ . [ सं . तमस = अंधार ]क्रि.वि. ( काव्य ) १ तेव्हा ; तो . तवं के नारदु ; भणे । - शिशु १२६ . तंव तेथे पातला नारद । २ तोंपर्यंत ; जंव याचे अनुयोगी . कृतांत शिवला नसे तंव दिसे बरे पावणे । - केका ४७ . मी जंव येईन तंव तू बैस . ३ तर या अर्थी पादपूर्णार्थक अव्यय . देह तंव पांचांचे जाले । हे कर्माचे गुणी गुंथले । - ज्ञा १३ . ११ . ०२ . तूं तंव राजा उदार । [ सं . तावत ; तदा ]०पर्यंत - क्रिवि . तोपर्यंत . तंवर , तंवरी पहा .पावेतो - क्रिवि . तोपर्यंत . तंवर , तंवरी पहा . Related Words तंव मरे तंव करावें, पडे तंव धांवावें शिजे तंव धीर नाहीं त्यास पिकेपर्यंत धीर कोठचा? तव्हरलोक तंववर तवे आश्रायणी तों थोरि तव्हसन तखान वाखोरे आभाइणें उधाइणें उपाओ आहिर्णी कोंभणें खणकरी कुपिका गोसी गौसी हियें घालणें विचारस्थित विदग्द वोरकल वोरकली दुमाणूं दुमान दुमानूं बेलुकांड बोल करणें मियां मुद्रा पडणें धुधुटणे नित्यानंद सभास्थान श्रिमाटु संभोखणें संसृतिपंथ वारीक कळिलावा आस्फारणें कुंथाकुंठी घव्य सुडावणी शंखतीर्थ घेणें झडिवारा लाल्हात छकडें दोलहणा संसारणें आड घालणें उत्संखळ उत्संगळ उचलतांपाई उचलत्यापाई उजरिया कुंमर भे भेंव थोवेकार धाणें चावटा पढियंती तवरक ढाळे सांपें सापें मर्हाटें वागुर रोहो आटू आत्मघात आने आपमती आरुती आरुतें अजीरी गुंथणें गुथणें उत्संकळ एसणा एसना ओसाडा घाए चंडीष सावास लाठु लाठेपणा बेगें चौपाइ तो चवरें चेइणें चेणें चेईणें चेणें ढकार सयजन सविकार सदन्न वारिक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP