Dictionaries | References

आने

   
Script: Devanagari

आने

 वि.  अन्य . आन पहा . हा वेव्हार कृपासिंधु । आनें तुटेना । - ऋ ४३ .
०आन   क्रिवि .
   दुसरें ; अन्य ; निराळें . भलतेंच . तरि तियेसी प्राणी न भजोन । मध्येंचि करिती आनेआन । - स्वादि ७ . २ . ५१ . तंव मनें केलें आनेआन । - एभा २९ . ५१ . [ सं . अन्य + अन्य ]
   परस्पर . [ सं . अन्योन्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP