Dictionaries | References

आरुती

   
Script: Devanagari
See also:  आरुता , आरुतें

आरुती     

क्रि.वि.  अलीकडे ; जवळ ; अगोदर ; इकडे . अरुता , अरता पहा . वहिली गे धाऐ । बालावी आरुतीं । - शिशु ८२९ . तंव ध्यानस्थ होते पशुपती । शेजे उभी असे शक्ति । खुणावूनि म्हणे ये आरुती । नारद देवो । - कथा ३ . ९ . ९ . [ सं . आरात - अर = सान्निध्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP