Dictionaries | References

वारिक

   
Script: Devanagari
See also:  वारिके , वारीक

वारिक     

 न. 
 पु. न्हावी ; म्हाली ; नापीक . तंव त्याची नखे फेडावया वारिकु । - पंच ५ . १ . तंव हडपिनी वारिकी दुआळिली । तिए पुढिलां बारिआं बुजाली । - शिशु ५५८ . धनाशे वारिक पोरगी आणूनी । - दावि २९२ . [ सं . वार , ठराविक वारी येणारा ]
वाहन . गरुडाचे करौनि वारिके । दाटौनि आलासी कवतिके । - शिशु ४४७ . यादव आरुढ गजवारिकां - धवळेउ ५२ . पवनाचां वारिकां वळघे । - ज्ञा ६ . २७० . गरुडाचे वारिके कासे पीतांबर । - तुगा ३ .
शिंगरुं ; घोडे ; तट्टू दांडियांचां सरकौनि वारिकेआंवरी । - शिशु ५५२ .

वारिक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वारिक   See नाग-व्°.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP