Dictionaries | References

सयजन

   
Script: Devanagari

सयजन

 क्रि.वि.  ( खा . ) खरेंच ; खरोखर . सयजन त्यांच्या घरीं चोरी झाली असेल का ? [ सं . सम् ‍ + यम् ‍ ] संयतात्मा - वि . स्वतःवर ताबा असलेला ; आत्मसंयमन करणारा . संयति - स्त्री . इंद्रियदमन ; संयम ; नियमन . एकां वैराग्यरवि वितळे । तंव संयति विहार केले । - ज्ञा ४ . १२८ . संयतेंद्रिय - वि . जितेंद्रिय ; इंद्रियनिग्रही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP