Dictionaries | References

आपमती

   
Script: Devanagari

आपमती     

वि.  आपल्या बुध्दीनें चालणारा . पुसौ जावें ऋषींप्रती । तंव ते सदां आपमती । आपुलें मत प्रतिष्ठिती । अन्यथा देती शापातें ॥ - एभा ७ . १८० . - क्रिवि . आपल्या बुध्दीनें . आपमतीं भजतां राया । - एभा ३ . ८०७ ; [ आप + मत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP