Dictionaries | References

कुंथाकुंठी

   
Script: Devanagari

कुंथाकुंठी     

 स्त्री. श्रम ; खटपट . ' आतां कायसी कुंथाकथी । ' - ज्ञा . १५ . २४७ . ' सीतेची शुद्धि तंव किती । यालागी कायसी कुंथाकुंथी । ' - भारा किष्किंधा १७ . ५४ . ( कुथणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP