Dictionaries | References

सूर्यापुढें काजवा

   
Script: Devanagari

सूर्यापुढें काजवा     

सूर्याचें तेज कुठें व काजव्याचें कुठें, या दोघांची तुलना होणें शक्य नाहीं. ‘ खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तव जग उभयतां ॥ ’ -तुगा ३०६७. तु ० -कुठें इंद्राचा ऐरावत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP