Dictionaries | References क कल्याणीं Script: Devanagari Meaning Related Words कल्याणीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( ज्योतिष ) भद्रा नांवाचा एक योग याचा काल अर्धीतिथि अथवा एक करणाइतका असतो व दरसाडेतीनतिथि अथवा सात करणानंतर तो पुन्हां येतो . म्हणजे प्रत्येक सातव्या करणास भद्रा असतात . ' व्यतिपात वैधृत कल्याणी हे तव कुयोग असे ' - होला ४९ . ७ २ एक रागिणी . - वि . कल्याण गांवचें ( तांब्या वगैरे पात्र .) ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP