Dictionaries | References त तरी Script: Devanagari See also: तरि , तरीं Meaning Related Words तरी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कर्णफूल, कछार, आर्द्रता तरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Then.Way by water; as disting. from खुशकी Way by land. 2 or तरी जमीन f Watery grounds; land retaining water. Understood as signifying Rice-grounds. तरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Nevertheless. At least. Then. f Way by water. Rice-grounds. तरी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. तथापि , तदपी ;अ. कमीत कमी , निदान . तरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( राजा . ) रेव ; कचकच ( अन्न , पोहे इ० कांतील ). [ का . तरि ] स्त्री. नाव ; होडी ; नौका . तुज महामृत्युचिया सागरी । आतां हे त्रैलोक्यजीविताची तरी । - ज्ञा ११ . ३४८ . [ सं . तृ ]उअ . १ तथापि ; तदपि ; तसे असूनहि . २ निदान ; कमीत कमी . मला पोटापुरते तरी द्या . ३ ( काव्य . ) तर . अशी तरि कृतज्ञता हरि तुझ्याच ठायी अगा । - केका ९९ . ४ म्हणून ; त्यामुळे . आम्ही असो नृपसुते तरि कांचनाचे । - र २५ . याच्या जोडीला जरी शब्द येतो . [ सं . तर्हि ] तरीच - तरच पहा . तरीपण - तथापि ; असे असूनहि . याच्या जोडीला जरीपण शब्द येतो . स्त्री. १ खाडी . समुद्री दाटे भरिते । तै समुद्रचि भरी तरियाते । - ज्ञा १३ . ३०६ . तरीकरितां मीठ जाले । - दा ८ . ३ . ६ . २ जलमार्ग . याच्या उलट खुशकी . ३ पाणी धरणारी जमीन ; भातजमीन . [ सं . फा . ] तरी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तरी f. af(ई, ईस्). (ईस्, [L.] ) (g.गौरा-दि, [Gaṇar. 48] ), a boat, ship (cf.°रि), [MBh. i, 4228 f.] ; [BhP. iv] ; [Śiś. iii, 76] (cf.निस्-तरीक)°रि a clothes-basket (also ), [L.] °रि the hem of a garment (also ), [L.] °रणि-पेटक = , [L.] ROOTS:°रणि पेटकa club, [L.] स्तरी for (smoke), [W.] तरी f. bf. See °र.स्तरी = , a barren cow, [MaitrS.] तरी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : पिटकः, नौः Related Words काड्डि जाल्ले तरी दांतांतु घालु येत्ता खंचो पायु निसर्ले तरी गांडीं पेट्टु गायीचो पाडो खंय तरी वाढो उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें अडवून कोणीं धरलें तरी काम न राहें त्याच्यामुळें कसा तरी आनी केन्ना तरी आपले ताक जाल्ले तरी दुसर्या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी कान दोळ्यांक चारि बोटां अन्तर, तरी तांकाना उत्तर खंचे घरांतु पळैलें तरी मातयेचो रांदण्यो केन्ना तरी गांव जळतो तरी हनुमंत बाहेर खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार गळा कापला तरी मुळा कापला असे ह्मणणारच कोणतीहि चोरी करी, तरी पाप बसे शिरीं कोळसा किती उगाळला तरी काळाच कोळसा घासला तरी आंत काळें कुत्रें काशीला गेले तरी विष्टा खाणार अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी कार्या संकटें जरी आलीं, तरी कार्ये न टाकावीं आपुलीं अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच किती खाल्ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी कुत्र्याक पालखेंत बैसलों तरी हाडुक देखून कुत्रे उडी मारतां आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) तरी कसे झाले तरी वाघाचें पिलूं तरी आसतना तरी पसून तरी पुणून तरी सुद्धां however तरी लेगीत ना तरी کُنہٕ طریٖقہٕ किसी तरह मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ लांव तरी सासू, डांकीण तरी आई जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ हागणार्यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्यानें तरी लाजावें माझ्याकडे तरी पाहा पडला तरी वैराटगड अंगुळी सुजली तरी डोंगराएवढी होत नाहीं अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं अगुण सगुणा न छेडिती तरी सगुण उन्मत्त होती आनीक खंय तरी आपण तरी मरद, बाइलेक रांड करीद आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी अनेक कल्पना मनीं करी त्याचें एकहि सत्य न घडे तरी गांव जळला तरी हणमंत बाहेर गांव जळाला तरी म्हारोडा बाहेर गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील गेलाडाव (तरी) गेला बाजार तरी खुनाला तोंड नसलें तरी भलत्याप्रकारानें त्याला वाचा फुटते कशेंय तरी कसेंहि तरी वाघाचें कातडें काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्याचा काळा नच जाय। काहीही झाले तरी किती तरी उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड कडू कारले तुपांत तळले व साखरेत घोळले तरी कडू ते कडूच कधीं तरी करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही करवताची धार पुढें सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते अरे म्हटलें तरी तोंड वासतें आणि अहो म्हटलें तरी तोंड वासतें अल्प पीडा मनीं आली तरी न मानी अविचारें न्याय करी, पश्र्चात्ताप पावे तरी उष्टें खायचें वाटीभर तूप तरी हवें एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां? एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी एकानें गाय मारली तरी दुसर्याने वासरूं मारूं नये एका पैंशाची चोरी, करील रुपयांची तरी कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच कोठेंहि गेलें तरी पळसाला पानें तीन कोठेंहि गेलें तरी मृत्यु चुकत नाहीं खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे कुत्रा झाला तरी तो आपल्या गल्लीतला सिंहच असतो कुत्र्याचें शेंपूट कितीहि दिवस नळकांड्यांत घातलें तरी अखेरीस वांकडे ते वांकडे कुत्र्याचें शेंपूट सहा महिने नळकांडयांत घातलें तरी वांकडें वांकडेंच कुत्र्याचे शेंपूट नळींत घातले तरी वांकडे वेंटु लाशिल्लें तरी वळ वचना वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP