Dictionaries | References त तरि { tariḥ } Script: Devanagari See also: तरी , तरीं Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तरि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उअ . १ तथापि ; तदपि ; तसे असूनहि . २ निदान ; कमीत कमी . मला पोटापुरते तरी द्या . ३ ( काव्य . ) तर . अशी तरि कृतज्ञता हरि तुझ्याच ठायी अगा । - केका ९९ . ४ म्हणून ; त्यामुळे . आम्ही असो नृपसुते तरि कांचनाचे । - र २५ . याच्या जोडीला जरी शब्द येतो . [ सं . तर्हि ] तरीच - तरच पहा . तरीपण - तथापि ; असे असूनहि . याच्या जोडीला जरीपण शब्द येतो . स्त्री. नाव ; नौका ; होडी ; तर . बुडे बुडवि सागरी तरि सुकर्णधाराविना । - केका ११७ . तर , तरी पहा . [ सं . तृ = तरणे ] Rate this meaning Thank you! 👍 तरि A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | तरि f. af. = °री, a boat, [MBh. i, 4014; xii, 1682] ; [Prab. vi, 7] °री See also s.v.°र.तरि b°रिक, °रिकिन्, &c. See col.1. Rate this meaning Thank you! 👍 तरि The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | तरिः [tariḥ] तरीषः [tarīṣḥ] तरीषः &c. See under तॄ.तरिः [tariḥ] रीः [rīḥ] रीः [तॄ-करणे इ] A boat. धर्मार्थं वाहये तरिम् [Mb.1.1.48;] जीर्णा तरिः सरिदतीव गभीरनीरा Udb.; [Śi. 3.76.] A box for clothes. The end or hem of a garment. री A small wooden baling-vessel. A club. Smoke. -Comp.-रथः an oar, a paddle. Rate this meaning Thank you! 👍 तरि Shabda-Sagara | Sanskrit English | | तरि f. (-रिः) 1. A boat. 2. A clothe's basket. 3. The end of a cloth. E. तॄ to pass, Unadi affix इन्; also ROOTS:तॄ इन्; with ङीष् affix तरीः see तर, &c. Related Words तरि देव जांवकी, तरि चणे खांवका कितलेंय जोडले तरि लुगटां बांदुन मरुंक जाय जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम पादो तरि नांदो, माळिये घर बांदो वैश्वतरि तरिया आसविल वाटाउ धान्वन्तर धान्वन्तरीय धान्वन्तर्य कच्चें दील उपरडकवळ उपेखणें कडीवळ एकटिका क्लेशकाल सांचा पडणें शून्य स्थानीं पडणें सत्तीस सभावीं अडलाओ अडलाव असाहाणुपणें जाणी जांघिव तरिरथ टिकाऊपण लाही करणें बोल लागणें भिंग देणें यत्न करुन पाहणें निलख पोटतिडिक धरणें मेलवन मेल्हवन आपुलिया आपुलेया वीडी आओ तिआं लवे लागणी मर्हाटा मर्हाटी मर्हाटी मोळा नियोजिणें पाण्यानें वाती पाजळणें पोफळ घालणें कसा तरी उंच वाढला एरंड कैसिआं वाहर वाहिला शिष्टाइकी अस्तगिरी अस्तवणें अपरोक्षज्ञान अभ्रांत अवधातु बिणद माझ्याकडे तरी पाहा मूळ तुटणें मैळ मोंगरसुल मोगरसूल मनावर घेणें मनावर धरणें धापसणे धेणे नवस फळत नाहींत, सायास फळतात नियोजिणे पुत्रावा तरीं आने कई कुणबड सराउ सराऊं सळें दळवाडें तरिक तर्ही टौर भल्याच्या संगतीं भलाचि होतसे । दुष्टसंगे वसे बुद्धि तैसी ॥ भांडगा भांडरा भाओ मुकणें निपराद निपराध निपराधी निर्हां पायाचे अंगठे मुखांत धरणें परिछिन्न अधेला खोळंबणें उपंढर उपकंठ कै Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP