Dictionaries | References

अस्तगिरी

   
Script: Devanagari

अस्तगिरी     

 पु. पश्चिमेकडील काल्पनिक पर्वत . याच्या पाठीमागें सूर्य विश्रांति घेण्यास जातो अशी कल्पना आहे . ( सामा . ) पश्चिम दिशा . तरि अस्तुगिरिचिया उपकंठी । - ज्ञा १२ . ३५ [ सं . अस्त + गिरि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP