Dictionaries | References

मोगरसूल

   
Script: Devanagari
See also:  मोंगरसुल

मोगरसूल     

 न. धान्य , धन , इतर पदार्थांचा समूह दानधर्म म्हणून जनतेकडून लुटविण्याची क्रिया ; लूट ; संक्रांतीला स्त्रिया उंसाची वगैरे लूट करतात ती ; वोवसादान . तरि मुक्तीचे मोगरसुल देवें । कां न कीजे । - भाए ६१९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP