Dictionaries | References

कुणबड

   
Script: Devanagari
See also:  कुणबट

कुणबड

  पु. कुणबी या शब्दांचे निंदाव्यंजक रुप . २ शेतकरी . ' बळीभद्र हा कुणवट । केला चोखट रणभूमी । ' एरुस्व १० . ७६ . ' तरि त्या सेतीची कुणबटु बरवा । ' - दावि ३ . ५० . ३ अडाणी . ' कुणवट कुळवाटी । तैसा आन आन देवमांडी । ' - ज्ञा . १३ . ८११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP