Dictionaries | References त तरि { tariḥ } Script: Devanagari See also: तरी , तरीं Meaning Related Words तरि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उअ . १ तथापि ; तदपि ; तसे असूनहि . २ निदान ; कमीत कमी . मला पोटापुरते तरी द्या . ३ ( काव्य . ) तर . अशी तरि कृतज्ञता हरि तुझ्याच ठायी अगा । - केका ९९ . ४ म्हणून ; त्यामुळे . आम्ही असो नृपसुते तरि कांचनाचे । - र २५ . याच्या जोडीला जरी शब्द येतो . [ सं . तर्हि ] तरीच - तरच पहा . तरीपण - तथापि ; असे असूनहि . याच्या जोडीला जरीपण शब्द येतो . स्त्री. नाव ; नौका ; होडी ; तर . बुडे बुडवि सागरी तरि सुकर्णधाराविना । - केका ११७ . तर , तरी पहा . [ सं . तृ = तरणे ] तरि A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तरि f. af. = °री, a boat, [MBh. i, 4014; xii, 1682] ; [Prab. vi, 7] °री See also s.v.°र.तरि b°रिक, °रिकिन्, &c. See col.1. तरि The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तरिः [tariḥ] तरीषः [tarīṣḥ] तरीषः &c. See under तॄ.तरिः [tariḥ] रीः [rīḥ] रीः [तॄ-करणे इ]A boat. धर्मार्थं वाहये तरिम् [Mb.1.1.48;] जीर्णा तरिः सरिदतीव गभीरनीरा Udb.; [Śi. 3.76.] A box for clothes.The end or hem of a garment.री A small wooden baling-vessel.A club.Smoke. -Comp.-रथः an oar, a paddle. तरि Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 तरि f. (-रिः)1. A boat.2. A clothe's basket.3. The end of a cloth.E. तॄ to pass, Unadi affix इन्; also ROOTS:तॄ इन्;with ङीष् affix तरीः see तर, &c. Related Words तरि जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम कितलेंय जोडले तरि लुगटां बांदुन मरुंक जाय देव जांवकी, तरि चणे खांवका पादो तरि नांदो, माळिये घर बांदो वैश्वतरि तरिया आसविल धान्वन्तर धान्वन्तरीय धान्वन्तर्य वाटाउ कच्चें दील सांचा पडणें जाणी अडलाओ अडलाव असाहाणुपणें जांघिव तरिरथ टिकाऊपण उपरडकवळ उपेखणें कडीवळ एकटिका बोल लागणें भिंग देणें यत्न करुन पाहणें निलख क्लेशकाल पोटतिडिक धरणें लाही करणें शून्य स्थानीं पडणें सत्तीस सभावीं मेलवन मेल्हवन आपुलिया आपुलेया आओ तिआं मर्हाटा मर्हाटी मर्हाटी मोळा नियोजिणें पाण्यानें वाती पाजळणें पोफळ घालणें लवे लागणी वीडी अस्तगिरी अस्तवणें कसा तरी अपरोक्षज्ञान उंच वाढला एरंड अभ्रांत अवधातु बिणद माझ्याकडे तरी पाहा मूळ तुटणें मैळ मोंगरसुल मोगरसूल मनावर घेणें मनावर धरणें धापसणे धेणे नवस फळत नाहींत, सायास फळतात नियोजिणे कैसिआं पुत्रावा वाहर वाहिला शिष्टाइकी तरीं सराउ सराऊं सळें आने तरिक तर्ही टौर कई कुणबड दळवाडें भल्याच्या संगतीं भलाचि होतसे । दुष्टसंगे वसे बुद्धि तैसी ॥ भांडगा भांडरा भाओ मुकणें निपराद निपराध निपराधी निर्हां पायाचे अंगठे मुखांत धरणें परिछिन्न अधेला गौ ग्रामस्थ हात दाखविणें हात दावणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP