Dictionaries | References म मीठ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मीठ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जेवणाक रूच हाडपाक थोडें घालतात असो एक जिनस वा क्षार. Ex. मीठ जेवण सुवादीक करता. HYPONYMY:पादेलोण सांभर सैंधव ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনিমখ bdसंख्रि benনুন gujનમક hinनमक kanಉಪ್ಪು kasنوٗن malലവണം marमीठ mniꯊꯨꯝ nepनुन oriଲୁଣ panਨਮਕ sanलवणम् tamஉப்பு telఉప్పు urdنمک , نون see : क्षार Rate this meaning Thank you! 👍 मीठ A dictionary, Marathi and English | Marathi English | | salt. Rate this meaning Thank you! 👍 मीठ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m salt.पिठांत मीठ घालणें To give a little where there is much when that is wanted.मिठ न घालणें refuse to obey.मीठमोहऱ्या लागणें (अंगास) be in high excitation and fury.मीठ तोडणें To reduce one's salt with a view to reduce one's bulk. Rate this meaning Thank you! 👍 मीठ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. नमक , लवण , क्षार . Rate this meaning Thank you! 👍 मीठ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो. Ex. मिठामुळे जेवण रुचकर बनते. HYPONYMY:सैंधव सांबर मीठ काळे मीठ ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लवणWordnet:asmনিমখ bdसंख्रि benনুন gujનમક hinनमक kanಉಪ್ಪು kasنوٗن kokमीठ malലവണം mniꯊꯨꯝ nepनुन oriଲୁଣ panਨਮਕ sanलवणम् tamஉப்பு telఉప్పు urdنمک , نون Rate this meaning Thank you! 👍 मीठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. लवण ; एक खारट पदार्थ ; याच्या खाण मीठ ( खाणीतून काढलेलें , काळसर रंगाचें ), खारें मीठ ( खोरा , दारू कामांतील ) समुद्रमीठ अशा जाती आहेत . ( सं . मिष्ट ) पु ( ढोरांचा धंदा ) एक जातीचा निवडुंगावर वाढणारा वेल . यानें चामड्यावरील केस जातात . न. लवण ; क्षार . मीठ ही पांढर्या रंगाची खारट वस्तु असून मनुष्यमात्रास अत्यंत आवश्यक अशी आहे . बरेंचसें मीठ समुद्राच्या पाण्यापासून करतात . मिठाच्या कांहीं खाणीहि आहेत . ( कर . आट्यापाट्या ) लोण . ( क्रि० आणणें ). [ सं . मिष्ट = रुचकर ] ( वाप्र . )०घालणें पिठांत मीठ घालणें ; चव आणणें ; गोडी आणणें ; पुष्कळशा मोठ्या साठ्यांत थोडीशी भर घालणें ; पुष्कळ असून आणखी थोडीशी अपेक्षा असेल अशा ठिकाणीं जरुर ती भर घालणें . महत्त्व देणें ; पर्वा करणें , ठेवणें ; भीक घालणें . ते दुबळ्या भटभिक्षुकांना मीठ घालतील कीं काय ! - नि १०६८ .०मोठें असणें - कडक किंवा करडा धनी असणें ; मालक मोठा कठोर असणें .खारट असणें - कडक किंवा करडा धनी असणें ; मालक मोठा कठोर असणें .०तोडणें मीठ कमी करणें ; खावयास कमी घालणें . मुलास मुलगी मोठी झाले तर तिचें मीठ तोडणें .०देणें चामडें कठीण करण्याकरितां त्यास मीठ लावणें . अंगास मीठ मोहर्या लागणें , मीठ मोहर्या लागणें रागावणें ; क्रुद्ध होणें ; संतप्त होणें . सामाशब्द -०कणी स्त्री. लांबून घरी आल्यानंतर दृष्ट काढण्याचें मीठ ; मिठानें काढलेली दृष्ट .०बंदर न. मीठ उतरण्याचें बंदर .०भाकर भात - स्त्रीपु . गरीबीचें जेवण ( विशेषतः यजमान आपण दिलेल्या जेवणासंबंधी विनयानें असें म्हणतो ).०मसाला पु. मीठ व मसाल्याचे सर्व जिन्नस ; पदार्थांस चव आणणारे पदार्थ .०मोहर्या स्त्रीअव . दृष्ट काढण्याचें साहित्य .०मोहर्या - दृष्ट काढणें .ओवाळणें - दृष्ट काढणें .०लोणारी पु. मीठ बनविण्याचा धंदा करणारी एक जात व त्या जातीचा मनुष्य . मीठारंग पु मोत्याचा पिवळट गुलाबी रंग . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP