शिखांचे सर्वांसाठी खुले असलेले मोफत अन्नछत्र
Ex. या लंगरात हजारो लोक जेवले
ONTOLOGY:
खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinलंगर
kokलंगर
malപ്രസാദ ഊട്ട്
जहाजांमध्ये कामी येणारा जाड आणि मोठी रशी किंवा अवजड साखळी
Ex. तो लंगर गुंडाळत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
पायातील तोडा
Ex. त्याच्या पायात लंगर शोभून दिसत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)