Dictionaries | References

नागर

   { nāgara }
Script: Devanagari
See also:  नांगर , नांगरडा

नागर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शहरी, नागरमोथा, सोंठ, देवर, शहरी, नारंगी, नारंगी, नागरमोथा, शहरी

नागर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The spindle of a plough. 3 An anchor. 4 fig. A pen with a coarse broad nib; a coarse tooth of a comb &c.; a stump. नां0 उचलणें-टाकणें-सोडणें To give up ploughing or agriculture. The Ryots do so in cases of oppression &c. नां0 धरणें with वर of o. To oppress. नांगरास पाळ A phrase signifying Laying hold of any little impediment to dawdle and loiter: also catching another up in his words. Pr. जेथें जावें तेथें ना0.
A tribe of the गुजराथी ब्राह्मण or an individual of it.
Relating to a city or town, urban, oppidan. Hence Clever, sharp, knowing, knavish.

नागर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A plough. The spindle of a plough. An anchor. A pen with a coarse broad nib.
नांगर उचलणें-टाकणेंसोडणें   To give up ploughing or agriculture. The Ryots do so in cases of oppression &c.
नांगर धरणें   To oppress.
नांगरास पाळ   Laying hold of any little impediment to dawdle and loiter: Pr. जेथें जावें तेंथें नांगर.
 m  A tribe of the गुजराथी ब्राह्मण or an individual of it.
  Relating to a city or town, urban. Clever, sharp.

नागर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शहरी, शहरी

नागर     

 पु. १ शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी फाळ असलेले औत ; जोत ; हल . करी घेतला नागरु । - उषा १४१ . २ नांगरखुंटा . ३ गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यांत टाकण्याचा सांखळीने बांधलेला लोखंडी मोठा , वजनदार आंकडा , गळ . यासारखे इतर साधन . साध्या होड्यांना नांगर म्हणजे एक दोरी लावलेला दगड असतो . ४ ( ल . ) जाड टांकाची लेखणी ; फणीचा जाड दांता ; खुंट . [ सं . लांगल ; प्रा . णंगर ; सिं . लंगरु ; हिं . गु . लंगर ; पं . नंगल , लंगल ; का . नेगल ; फ्रेंजि . ननरी ] ( वाप्र . )
 पु. गुजराथेमधील ब्राह्मणांची एक जात व तींतील व्यक्ति . - वि . १ नगरा - शहरासंबंधी . २ ( ल . ) हुषार ; चतुर ; जाणता ; चाणाक्ष ; धूर्त . ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होईजे । - ज्ञा १ . ४१ . ३ नागरिक ; नगरवासी . नागरां देवां खोंबकरु । - शिशु १५२ . ४ सुरेख ; सुंदर ; सुसंस्कृत . भूमंडळीच्या कन्या नागर । - ह २६ . १४५ . ५ लबाड ; अनीतिमान . [ सं . नगर ]
 न. सुंठ .
०उचलणे   टाकणे सोडणे शेतकाम सोडणे . ( जुलुमामुळे वगैरे ). ( अमक्यावर )
०चुडा   बांगड्या . सुढाळ मुक्ते कांठोकांठ । नागरचुडा नागरे । - वेसीस्व ९ . १४० .
०पण  न. १ सुंदरता ; सौंदर्य ; कांति ; तेज . देशयेचेनि नागरपणे । शांतु शृंगाराते जिणे । - ज्ञा १० . ४२ . २ ऐश्वर्य ; मोठेपणा . जो आपुलेनि नागरपणे । - ज्ञा २ . ३६३ .
०धरणे   जुलूम करणे . नांगरास पाळ --- ( नांगरतांना एखादे झाडाचे मूळ आडवे आल्यास नांगर अडतो त्यावरुन ) दिरंगाई लावण्यास , रेंगाळण्यास कांही तरी क्षुद्र कारण पहाणे ; एखाद्याला त्याच्या शब्दांत पकडणे . म्ह ० जेथे जावे तेथे नांगरास पाळ .
०की  स्त्री. नांगरणे ; नांगरण्याचा व्यापार .
०खुंट  न. १ ज्यांत फाळ बसविला जातो तो लांकडाचा ठोकळा . २ नांगर . - बदलापूर २८६ .
०चिनी  स्त्री. ( बे . ) रानांत आपोआप होणारे रताळे .
०जोत  न. गांवच्या खोताला वेठ चाकरीच्या हक्काबद्दल दिलेली वस्तु ; अर्धेलीने खोताच्या नांगरास दोन बैल व एक मनुष्य एक किंवा अधिक दिवसपर्यंत देणे ; खोताच्या उपयोगासाठी दिलेली ( कर . ) नांगरण्याची मजुरी . ३ नांगरण्याची क्रिया . - वि . नांगरलेली ( जमीन ).
०डा   नांगारदो पु . ( माण . हेट . कु . ) नांगराचा जूं बांधण्याचा दोर .
०णी  स्त्री. १ नांगरकी . २ जहाज नांगरणे ; नांगर टाकून गलबत थांबविणे .
०णी   - स्त्री . पुन्हां पुन्हां नांगरणे ; आडवे उणे नांगरणे .
दुणणी   - स्त्री . पुन्हां पुन्हां नांगरणे ; आडवे उणे नांगरणे .
०णे   सक्रि . १ नांगराने शेत उकरणे . २ नांगर पाण्यांत सोडून गलबत थांबविणे . ३ ( ल . ) त्रास देणे ; काळीज खणून दुखविणे . ४ ( कों . ) कुदळीने खणणे .
०णे   - सक्रि . आडवे उभे नांगरणे ; पुन्हां पुन्हां नांगरणे .
दुणणे   - सक्रि . आडवे उभे नांगरणे ; पुन्हां पुन्हां नांगरणे .
०दांत  पु. नांगराचा फाळ . सवेचि परतावया पाहत । पायी घातला नांगरदांत । - एरुस्व १० . ५० .
०पंचमी  स्त्री. ( अशिष्ट ) नागपंचमी . या दिवशी नांगरणे बंद असते .
०पट्टी  स्त्री. दरेक नांगरावरचा सरकारी कर .
०बंदी  स्त्री. जमीनीऐवजी चालू असलेल्या नांगरावर पट्टी बसविण्याची रीत ; शेतकर्‍यास त्याच्या इच्छेप्रमाणे लागवड करुं देणे .
०मोड्या वि.  ( निंदार्थी ) नांगर्‍या ; शेतकरी .
०रान  न. १ नांगरलेली जमीन . २ जिराईत ; काळी जमीन .
०वट   वठ वठी - स्त्री . नांगरलेली जमीन .
०वाडा  पु. १ ( गलबताचे ) नांगर टाकण्याचे स्थान ; बंदर . २ बलबताचा नांगर टाकणे ; गलबत नांगरणे .
०वाळा  पु. ( बे . ) फाळाची कडी ; जानवे अर्थ ४ पहा . [ नांगर + वाळा ]
०वेठ  स्त्री. कुळाकडून वेठीने शेत नांगरुन घेणे ; सरकारी किंवा सरकारी अधिकार्‍यांची जमीन मजुरी न देतां नांगरुन घेणे . नांगरजोत पहा . नांगरी स्त्री . लहान नांगर . नांगरे कोनफळ , नांगर्‍ये न . ( कों . ) एक प्रकारचे कोनफळ किंवा गोरांडू . नांगरचिनी पहा . नांगर्‍या वि . १ नांगरण्याच्या कामांत पडलेला ; नांगरासंबंधी ; नांगरांस लावलेला ( माणूस , पशु ). २ ( ल . ) खेडवळ ; गांवढळ . ३ शेतकाम करण्यासारख्या वयाचा ( गडी ). ४ वडील ; पुढारी ( कुटुंब , कुळ , जाती , समाजांतील ). ५ पाटीलकीचा अधिकार असलेला . ६ तिरस्काराने वणजारी लोकांस म्हणतात . नांगर्‍या ऊंस पु . जमीन नांगरीत असतां नांगराने पडलेल्या सरीत कांडे खोवून लागण केलेला ऊंस - कृषि ४५६ . नांगोर पु . ( अप . ) नांगर .

नागर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : सहरी

नागर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नागर  mfn. mf()n. (fr.नगर) town-born, -bred, relating or belonging to a or city, -like, civic, [MBh.] ; [Kāv.] &c.
उप-न्°   spoken in a (said of a partic.अपभ्रंश dialect; cf.), [Sāh.]
ROOTS:
उप न्°
°रिक   polite, civil, [Śak. v, 1/2] (v.l. for )
clever, dexterous, cunning, [Dhūrtan.]
bad, vile, [L.]
nameless, [L.]
नागर  m. m. a citizen, [MBh.] &c.
पौर   (= ) a prince engaged in war under partic. circumstances (opp. to यायिन् &c. and also applied to planets opposed to each other), [Var.]
a husband's brother, [L.]
a lecturer, [L.]
नाग-रङ्ग   an orange, [L.] (cf.)
ROOTS:
नाग रङ्ग
toil, fatigue, [L.]
desire of final beatitude, [L.]
denial of knowledge, [L.]
नागर  n. n. dry ginger, [Suśr.]
the root of Cyperus Pertenuis, [L.]
a partic. written character, [Hcat.]
a kind of coitus, [L.]
N. of sev. places, [L.]

नागर     

नागर [nāgara] a.  a. (-री f.) [नगरे भवः अण्]
Town-born, town-bred.
Relating to a town, civic.
Spoken in a town.
Polite, civil.
Clever, sharp.
Bad, vile, one who has contracted the vices of a town. नाग- नागरयोर्मध्ये वरं नागो न नागरः । नागो दशति कालेन नागरस्तु पुनः पुनः ॥ Subhāṣita.
Nameless.
रः A citizen (पौर); यः पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणामुद्दामानि प्रथयति शिलावेश्मभि- र्यौवनानि [Me.25;] [Śānti.4.19;] [Bhāg.1.56.17.]
A husband's brother.
A lecturer.
An orange.
Fatigue; hardship, toil.
Desire of final beatitude.
A term applied to a prince engaged in war under certain circumstances and also to a planet when in opposition to other planets (in astrol.)
Denial of knowledge.
रम् Dry ginger; खर्बूरं मरिचं पूर्णं देवदारु च नागरम् [Śiva.B.3.16.] पिप्पली सैन्धवं चैव नागरं च गुडान्वितम् । प्रातर्दत्तं तुरङ्गाणां नस्यं श्लेष्मविनाशनम् ॥ Śālihotra.
A kind of coitus.
One of the three styles of architecture; it is quadrangular in shape; चतुरस्राकृतिं यत्तु नागरं तत् प्रकीर्तितम् [Māna.18.94.]
री The character in which Sanskrit is generally written; cf. देवनागरी.
A clever, intriguing or shrewd woman; हन्ताभीरीः स्मरतु स कथं संवृतो नागरीभिः [Ud. D.16.]
The plant स्नुही -Comp.
-आह्लम्   dry ginger.

नागर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नागर  mfn.  (-रः-री-रं)
1. Clever, sharp, knowing, (as a buck, a blood, a wag. &c.)
2. Town-born or bred, citizen.
3. Nameless.
4. Rela- ting to a city.
5. Polite, civil
6. Bad, vile.
 n.  (-रं)
1. Dry ginger. 2. A short of grass, (Cyperus pertenuis).
3. A form of writing, the “Devanāgari alphabet.”
 m.  (-रः)
1. A husband's brother.
2. An orange.
3. A lecturer.
4. Denial of knowledge.
5. Fatigue.
6. Desire of final beautitude.
 f.  (-री)
1. A sort of Euphorbia.
2. A clever or intriguing woman.
E. नगर a city अण् aff. नगरे भवः अण् .
ROOTS:
नगर अण् नगरे भवः अण् .

नागर     

See : चतुर, पौर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP