Dictionaries | References क कुटुंब Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुटुंब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : परिवार Rate this meaning Thank you! 👍 कुटुंब कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जातूंत आवयबापूय आनी तांचीं भुरगीं आसपावतात असो मुळावो समाजीक वर्ग Ex. नोकरी मेळटकच तो आपल्या आवयबापायक विसरून फकत आपल्या कुटुंबाचेर लक्ष दिवपाक लागलो / शेतकर्यान आपल्या चल्यांक आपल्या आपल्या कुटुंबाची जापसालदारी घेवपाक लायली MERO MEMBER COLLECTION:व्यक्ती ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घराबो परिवारWordnet:benপরিবার gujપરિવાર mniꯏꯃꯨꯡ ꯃꯅꯨꯡ oriପରିବାର panਪਰਿਵਾਰ urdخاندان , کنبہ , پریوار noun एकाच दादल्याचे वंशज Ex. ताच्या कुटुंबांत एकताय आसा ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फॅमिली फामेलीWordnet:gujપરિવાર kasعیال , گَرٕ , بٲژ oriପରିବାର panਪਰਿਵਾਰ sanकुटुम्बः noun खंयचोय खाशेलो गूण, संबंद, बी हांच्या विचारान वस्तूंचो जाल्लो वर्ग Ex. आमची भास लेगीत आर्य-भासांच्या कुटुंबांत येता ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फॅमिली फामेलीWordnet:benপরিবার gujપરિવાર kasخانٛدان sanपरिवारः noun खंयच्याय गिरेस्त, राजा बी हांच्या बरोबर रावपी वा ताच्या फाटल्यान फुडल्यान चलपी लोक Ex. नवाबाची गिरेस्तकाय वताच कुटुंबूय सोडून गेले ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) see : कूळ, स्वजन Rate this meaning Thank you! 👍 कुटुंब A dictionary, Marathi and English | Marathi English | | A family or household. 2 The mistress of a family, or of the house: also a wife gen. Rate this meaning Thank you! 👍 कुटुंब Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A family. The mistress of a family or of the house; also a wife gen. Rate this meaning Thank you! 👍 कुटुंब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. नवरा , बायको व मुले , परिवार ; ना. पत्नी , बायको . Rate this meaning Thank you! 👍 कुटुंब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun घरातील माणसांचा समूह Ex. आमचे कुटुंब खूप मोठे आहे HYPONYMY:राजघराणा संयुक्त कुटुंब ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:परिवार खटलाWordnet:asmপৰিয়াল gujપરિવાર hinपरिवार kanಪರಿವಾರ kasعیال kokकुटूंब malകുടുംബം mniꯏꯃꯨꯡ nepपरिवार oriପରିବାର panਪਰਿਵਾਰ sanकुटुम्बः tamகுடும்பம் telబంధువులు urdخاندان , گھر , کنبہ , پریوار noun आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग Ex. नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला./शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली. MERO MEMBER COLLECTION:व्यक्ती ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घर परिवारWordnet:benপরিবার gujપરિવાર mniꯏꯃꯨꯡ ꯃꯅꯨꯡ oriପରିବାର panਪਰਿਵਾਰ urdخاندان , کنبہ , پریوار noun एकाच पुरुषाचे वंशज Ex. त्याच्या कुटुंबात एकी आहे. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:परिवारWordnet:gujપરિવાર kasعیال , گَرٕ , بٲژ kokकुटुंब oriପରିବାର panਪਰਿਵਾਰ sanकुटुम्बः see : बायको Rate this meaning Thank you! 👍 कुटुंब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ घरांतील माणसें ; परिवार ; खटलें . २ घरघनीण . ३ सामान्यत ; पत्नी ; बायको . ( सं .; दें . कुअण्डो ) सामाशब्द -०क का ) बाडी - वि . कुटुंबाचा भग वाहक ; चाकरासारखा राबणारा ; घरचा कर्ता . मिळविता . ' ईश्वरी कानकोंडा जाला । कुटुंब काबाडी । ' - दा . ३ . ४ . ४७ .( का ) बाडी - वि . कुटुंबाचा भग वाहक ; चाकरासारखा राबणारा ; घरचा कर्ता . मिळविता . ' ईश्वरी कानकोंडा जाला । कुटुंब काबाडी । ' - दा . ३ . ४ . ४७ .०कलह पु. भाऊबंदकी , गृहकलह . ०कवि - वि . ज्याच्या कुटुंबातील सर्वच माणसें कवी आहेत . असा .०घात पु. संबंध कुटुंबाचा नाश . ( सं .)०घातकी वि. घरादाराचें वाटोळें करणारा ; कुंटुंबाचा नाश करणारा .( सं .)०वत्सल वाला वाळा - वि . १ स्त्रीपुत्रांवर फार प्रेम करणारा . २ बायको , मुलेंबाळें असलेला . ' दरिद्री दीन कुंटुंबवत्सल तयार द्रव्य देता झाला । ' ( सं .)०शाखी वि. ज्याच्या कुटुंबातील सर्व लोक शास्त्रसंपन्न आहेत असा . ( सं .)- बारी - वि . कुटुबंवत्सल ' एका जीवा वरी । होतो दोन्हीं कुटुंबारी ' - तुगा ४०९० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP