Dictionaries | References ल लबाड Script: Devanagari Meaning Related Words लबाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 is still invariably and uniformly a liar. लबाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 e False, untrue, used in endearment to children. लबाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अप्रामाणिक , असत्य , खोटे ;वि. गुलाम , लुच्चा ( लडिवाळपणे लहानास );वि. कावेबाज , चतुर , फसव्या ;वि. ठक , लफंगा , लुच्चा , हरामखोर . लबाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective एखाद्याची फसवणूक करणारा Ex. त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले. MODIFIES NOUN:व्यक्ती SYNONYM:फसव्या ठक लुच्चा लफंगा ठकबाज ठकसेन धूर्त अर्क भामटाWordnet:asmপ্রৱঞ্চক bdसोलिग्रा benধাপ্পাবাজ gujવિશ્વાસઘાતી kanಮೋಸಗಾರ kasدونٛکھہٕ باز kokफटींग malചതിയനായ mniꯂꯧꯅꯝ꯭ꯆꯥꯎꯕ nepछक्याउने oriକପଟୀ panਫਰੇਬੀ sanशठ tamமோசமான telమోసగాడైన urdفریبی , چار سو بیس , دغاباز , دھوکے باز , جھانسے باز , چکمے باز , جھوٹا See : लुच्चा, कावेबाज, ढोंगी, हरामखोर लबाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. न. ( ना . ) मद्रास कडून येणारे एका जातीचे विड्याचे पान .खोटे ; असत्य ; अप्रामाणिक ( मनुष्य , भाषण , लेख , ग्रंथ , आचार इ० ).सात्विक नसलेला ; अंगच्या सद्गुणांविरुद्ध वर्तन करणारा .लुच्चा ; गुलाम ( लडिवाळपणे मुलांस म्हणतात ). [ हिं . लबाड ] सामाशब्द -०की स्त्री. खोटेपणा ; असत्यवादिता ; लबाडी .बनावटगिरी ; ठकबाजी .०झबाड वि. खोटा व थोतांड्या ; खोटा व कपटी . [ लबाड द्वि . ]०लचाड लताड लताळ वि . खोटा ; हलकट ; नीच ; विश्वासघातकी ; लुच्चा ; सोदा इ० [ लबाड द्वि . ] ( वाप्र . ) वांचूननव्हे अद्याप पूर्णपणे असत्यवादी आहे ; अजून सुद्धा तो लबाडच आहे . लबाडी स्त्री .खोटेपणा ; असत्यवादित्व ; दुटप्पीपणा ; अप्रामाणिकपणा ; कपट .खोटे , बनावट कृत्य ; कपटलेख ; ठकबाजी .( कायदा ) अन्यायाचा लाभ किंवा नुकसान व्हावे या इराद्याने केलेले कृत्य . म्ह० थोडी तो गोडी फार तो लबाडी . लबाडीलचाडी - लाताडी - लाताळी - स्त्री . लुच्चेगिरी ; सोदेगिरी ; लुच्चेगिरीची वर्तणूक . [ लबाडी द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP