Dictionaries | References

ठक, महाठक आणि निवारण्या

   
Script: Devanagari

ठक, महाठक आणि निवारण्या     

सिद्ध, साधक वगैरे सर्व लबाड लोक एकत्र जमले म्‍हणजे त्‍यांच्या जमावास म्‍हणतात. एक लबाड, तर दुसरा सात लबाड व तिसरा वरवर सावाचें सोंग आणून आपणास दूर ठेवण्याचा प्रयत्‍न करणारा त्‍यांचा साथी, हे सर्व परस्‍पर साथीदार असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP