Dictionaries | References प पुढें तिखट आणि मागें पोंचट Script: Devanagari Meaning Related Words पुढें तिखट आणि मागें पोंचट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वरून दिसावयास किंवा प्रारंभी चांगला रुबाबदार दिसणारा, किंवा मोठा चलाख व कर्तबगार दिसणारा मनुष्य असून काही दिवसांनी पाहावे तो अगदीच नालायक ठरणारा मनुष्य. आरंभी धीट, फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा मनुष्य. बाभळीचा कांटा पुढे तिखट आणि मागे पोंचट, अशा मूळ स्वरूपांत ही म्हण रूढ आहे. कांटा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP