Dictionaries | References

ठकाला ठकविणें, हें योग्‍य करणें

   
Script: Devanagari

ठकाला ठकविणें, हें योग्‍य करणें     

लबाड मनुष्‍याची लबाडी त्‍याच्या गळ्यात घालणें हे फार चांगले काम आहे. लबाड मनुष्‍याला फसवून लुबाडणें यांत दोष नाही. तु०- दगा किसीका नही सगा. Deceiving of a deceiver is no knavery.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP