Dictionaries | References

बालपण हें मनुष्याच्या पितृस्थानीं असतें

   
Script: Devanagari

बालपण हें मनुष्याच्या पितृस्थानीं असतें

   Child is father to the man. या इंग्रजी म्हणीचा पर्याय. मुलाच्या लहानपणाच्या गुणावरुन तो मोठा झाला म्हणजे काय करणार हें कळून येतें. तु ० - मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात.

Related Words

बालपण हें मनुष्याच्या पितृस्थानीं असतें   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   बालपण   वाघ आणि मोर यांचें सख्य असतें   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   ब्रह्मानुभव चित्तीं, हें गुरुच्या हातीं   अन्न हें जीविताचा आधार आहे   अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥   हें चित्र पहा व तें चित्र पहा   वरपक्षाचें पारडें जड असतें   अभिमानाचें घर खालीं असतें   ज्‍याचें त्‍यास प्रिय असतें   schoolboyish   boyish   boylike   अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट   न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला   एक भय दोन जागा असतें   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो   ज्‍याचा अंत गोड, तें चांगलेंच असतें   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   राळ्या एवढें असतें आणि थाळ्या एवढें सांगतें   उपकारीयांस देणें, हें व्याजाप्रमाणें   रुपलावण्य हें तो ईश्र्वराधीन   प्रेम हें अंधळें आहे   हा दाम हें काम   आत्याबाईला मिशा असत्या तर काकाच (मामंजी) म्हटले असतें   जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें   दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें   जन्म देणें सोपें असतें, परंतु जौपासना करणें तितकें सोपे नसतें   शेकणें हें अर्धा वैद्य आहे   ठकाला ठकविणें, हें योग्‍य करणें   म्हातारपण हें दुसरें बाळपण आहे   दृढविश्वास हें कार्यसिद्धीचें लक्षण आहे   देशातकित वेसु, हें विसर्ल्यारि मोसु   प्रत्येकाचें ध्येय स्तुति हें आहे   सुख हें सुखानें मिळत नाहीं   हा घोडा आणि हें मैदान   उद्यांवर काम, न लोटावें हें उत्तम   उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे   कर्ज देऊन हरणें, हें मूर्खाचें खेळणें   कोणास काय बोलावें, हें मनन करून ठेवावें   विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे   शिवावरचा बेल चुकेल पण हें चुकणार नाहीं   अहंकारें करणें पण, हें मूर्खांचें लक्षण   अवकाश नाहीं मला, निमित्त हें सांगण्याला   जीवन हें ईश्र्वरी देणें, मरण हे घेणें   माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं   दैव हें देवापेक्षांहि एका मात्रेनें अधिक   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   हें माझें तें माझें आणि काबाड ओझें   एक्क भात्ताक एकु तांदुळु, हें तत्व कळना जाल्यारि गोंदळु   वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्‍यानें पहावें   व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   बारा वर्षै रामायण ऐकून रामाची सीता कोण हें माहीत नसणें   भांडणांत काय बोललें आणि दुष्काळांत काय खाल्लें हें आठवूं नये   सीता, मंडोदरी, तारा, त्यांत हें आमचं रांडरुं धरा !   हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती   हें गांवजेवण नव्हे, की घेतला थाळातांब्‍या नि चालला जेवायला   अंदरकी बात राम जाने   बुळगें   सावकाराची बाकी, सदा आहे प्राणघातकी   दगडास पाझर फुटणें   म्हातारी निबर, कवटाळी जबर   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं   औजास द्रव्य   अमृतं क्षीरभोजनं   बोलत्याची एक लाज, केल्याची सात लाज   अधिदेवता   अधिदैवत   पहिली शाळा विद्येची आणि दुसरी शाळा जगांत वागण्याची   हलक्याला त्रास देऊं नये   हाड तिकडे शेपूट जाड, तोंड पाहून जेवणवाढ   घनपाग   यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन   boyhood   अडील   आडपाग   आधल   काहिली बंदर   खनतोडा   ग्यालन   घणसें पडवळ   वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी   राड उपसणें   परवशता शतगुणें करी जाच   प्रप्ते तु षोडशे वर्षे गर्दभी अप्सरा भवेत्‌।   सुवासमें सुवास चंदन, बंधनमें प्रेमबंधन   नारींचे बोलणें, गवताचें शेकणें   अमित इच्छा न धराव्या, आपुले अंगीं जिरवाव्या   अधिदैव   वय तशी प्रवृत्ति   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   बापाची कीर्ति आणि पोरें भीक मागती   मूर्खाची लीला, अगम्य आहे देवाला   यतो रुपं ततः शीलं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP