Dictionaries | References

दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें

   
Script: Devanagari

दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें     

दानधर्म करतांना तो प्रथम शक्य तों जवळच्या ठिकाणीं व जवळच्या मनुष्यास करावा
नंतर दूरच्याकडे पाहावें. प्रथम आप्त, कुल, स्वजन यांच्या उपयोगी पडावें व नंतर इतराकडे पाहावें. तु०
Charitya begins at home.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP