Dictionaries | References आ आदौ वेश्या ततो दासी पश्र्चात् भवति कुट्टिनी (कुंटिणि) (आणि नंतर वैदीण) Script: Devanagari Meaning Related Words आदौ वेश्या ततो दासी पश्र्चात् भवति कुट्टिनी (कुंटिणि) (आणि नंतर वैदीण) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रथम तरुणपणी वेश्या व्यवसाय करून तो चालत नाहीसा झाल्यावर दासीपणा करावयाचानंतर कुंटिणगिरी करावयाची. तीहि होत नाहीशी झाल्यावर वैद्यकी करूं लागावयाचे. म्हणजे जन्मभर अनीतिमय मार्ग आचरण्यांत काल व्यतीत करणार्या स्त्रीबद्दल म्हणतात. आदौ वेश्या ततो दासी पश्र्चात् भवति कुट्टिनी। सर्वोपाय परिक्षीणा वृद्धा नारी पतिव्रता।। अर्थ वरील प्रमाणेंच, पण वृद्धपणी पतिव्रतेचा आव आणणार्या स्त्रीला अनुलक्षून योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP