Dictionaries | References

बाद

   
Script: Devanagari
See also:  बादगड

बाद

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 

बाद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adverb  किसी बताए या संदर्भित समय के उपरांत के समय में या बाद में   Ex. मैं यहाँ बाद में आऊँगा ।
MODIFIES VERB:
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
kasپَتہٕ , پوٚتُس , پَتہٕ پہن
malപിന്നീടു്‌
mniꯃꯇꯨꯡꯗ
urdبعد , پیچھے , آخر
   see : परे

बाद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  कोणूय निश्चीत वा काल्पनीक आसता अशें   Ex. बाद व्यक्ती तुका सोदतालो
SYNONYM:
 adjective  कसलोय खेळ खेळटना कसल्याय कारणाक लागून असफळ जावन त्या खेळांतल्यान भायर पडला असो   Ex. सगले बाद खेळगडे भायर बसल्यात
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
Wordnet:
tamஅவுட் ஆன
urdآؤٹ
   see : बेकार

बाद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to strike off the file.

बाद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   deducted or cast out (from a list &c.)

बाद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर होण्याची क्रिया   Ex. आज सेहवाग ४ धावांवरच बाद झाला.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
 adjective  एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर काढलेला   Ex. बाद खेळाडूंना बाहेर बसविण्यात आले.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
kokबाद
tamஅவுட் ஆன
urdآؤٹ

बाद

 क्रि.वि.  काढून टाकलेला ; वजा , कमी केलेला ( पट , यादी , संख्या यांतून ) ( क्रि० घालणें ; पडणें ; करणें ). माझें नांव पटास होतें तें बाद पडलें . - क्रिवि . नंतर ; पश्चात आम्ही ताकीद केलिया बाद ... मुंबईकर पन्हा देणार नाहींत . - ख ७ . ३५७० . [ अर बअद ]
  पु. ( गो . ) शीण ; बाधा . [ बाधा ]
 वि.  निरुपयोगी ; नित्यांच्या व्यवहारास न लागणाएं अडगळीचें .
०चें   भोंवणें ; बाधणें .
०णें   सक्रि . कमी करणें ; वजा टाकणें .
०करणें   
   कामांतून किंवा उपयोगांतून काढून टाकणें ; रद्द करणें .
   मारणें ; आऊट करणें ( खेळतांना गडी ).
   ( फिर्याद , दावा ) काढून टाकणें .
०बाकी  स्त्री. 
   वजा केल्यानंतर राहिलेली बाकी ; वाशीलबाकी .
   वजाबाकी .
   हिशेब पुरा करणें ; ( कर्ज , अपराध इ० ची ) बाकी काढून टाकणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP