Dictionaries | References

नगदी दान व कागदी मान

   
Script: Devanagari

नगदी दान व कागदी मान

   सरकारास वगैरे पैसा मात्र रोख द्यावयाचा व त्याबद्दल एखाद्या किताब वैगरे मिळाल्याचा नुसता कागद घ्यावयाचा हा उलटा व्यवहार आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP