Dictionaries | References

लकारविल्ह्यांतला

   
Script: Devanagari
See also:  लकार , लकारविलह्यांतला , लकारविल्हा , लकार्‍या

लकारविल्ह्यांतला

 वि.  ( लबाड , लुच्चा इ० शब्दांचा ल ने आरंभ होतो यावरुन सांकेतिक ) लबाड , लुच्चा ; लफंगा
०लकारी  स्त्री. ( सांकेतिक ) लबाडी ; लुच्चेगिरी . लबाडी शब्दाशी हा जोडून योजतात . जसे - लबाडी लकारी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP