Dictionaries | References

चाणाक्ष

   
Script: Devanagari
See also:  चाणक्ष , चाणख्य , चाणाख्य

चाणाक्ष     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Applied appellatively to a man of parts and native shrewdness, having a smattering of learning. Applied also to a sharp and apt child or woman.

चाणाक्ष     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A term app. to a man of parts and native shrewdness.

चाणाक्ष     

वि.  अक्कलवंत , चतुर , चलाख , बुद्धिमान , हुषार ;
वि.  कावेबाज , कुटिल , धूर्त , लबाड , व्यवहारी

चाणाक्ष     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चतुर

चाणाक्ष     

वि.  बुध्दिमान ; जात्या धूर्त ; चतुर ; उत्तम वक्ता इ० गुणांनीं युक्त असा ( मनुष्य ), चलाख ; हुषार ( मुलगा , स्त्री ). चाणाक्ष हा शब्द चाणक्य या महा धूर्त व चतुर ब्राह्मणाच्या नांवावरून मराठींत आलेला आहे . - चंद्रगुप्त ३६ . [ चाणक्य - अप . ]

चाणाक्ष     

चाणाक्ष घोड्याला, चालक पाहिजे भला
चलाख घोडा चालविण्याकरितां स्‍वारहि कुशल पाहिजे. योग्‍य मनुष्‍याच्या हाती चांगली गोष्‍ट पडली तरच तिचा उपयोग होतो, नाहीतर ती व्यर्थ जाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP