Dictionaries | References ड डोळस Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 डोळस A dictionary, Marathi and English | Marathi English | | jocosely. having unhusked grains amongst it--husked and split pulse. Rate this meaning Thank you! 👍 डोळस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a having eyes. fig. sharp-sighted; shrewd. Rate this meaning Thank you! 👍 डोळस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. काकद्दष्टीचा , खबरदार , चोखंडळ , चौकस , पारखी , बारीक नजरेने पाहणारा , सूक्ष्म द्दष्टीचा ; क्रि.वि. डोळसपणाने , उघडया डोळ्यांनी , नीट पारखून . Rate this meaning Thank you! 👍 डोळस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective दृष्टी शाबूत असलेला Ex. डोळस माणसाने अंध व्यक्तींना मदत करायला हवी MODIFIES NOUN:प्राणी ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmদৃষ্টিবান bdनोजोर गोनां benদৃষ্টিবান gujદૃષ્ટિવંત hinदृष्टियुक्त kanಕಣ್ಣುಳ್ಳ kasگاشہٕ دار kokदृश्टियुक्त malകാഴ്ചയുള്ള mniꯃꯤꯠ꯭ꯎꯕ꯭ꯃꯤ nepदृष्टियुक्त oriଦୃଷ୍ଟିଯୁକ୍ତ panਦ੍ਰਿਸ਼ਟੀਵਾਨ sanदृष्टियुक्त tamபார்வையுள்ள telచూపు urdآنکھوں والا , بینا see : चोखंदळ Rate this meaning Thank you! 👍 डोळस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ डोळे , दृष्टि शाबूत असलेला . का डोळसाचे धरुनि कर । अंधळा सत्वर चालतसे । २ ( ल . ) चतुर ; हुशार ; चलाख ; काकदृष्टीचा ; दूरवर दृष्टि पोंचविणारा ; सूक्ष्मदृष्टि ; चाणाक्ष , ज्ञान जी तुझेनि डोळस । - ज्ञा १४ . १० . ३ तीक्ष्ण दृष्टीचा . म्हणे ऐक सकुमार राजसे । चंपककळिके परम डोळसे । ४ सुंदर डोळ्यांचा . रंगा येई वो विठाई । सांवळिये डोळसे । - तुगा २८२ . ५ स्वच्छ ; प्रत्यक्ष . ते ज्ञान नोहे जाणावे । डोळस तम । - ज्ञान १८ . ५८१ . ६ ( थट्टेने ) डोळ असलेली ( डाळ , वरण इ० ). [ डोळा ] डोळसता - स्त्री . डोळे असणे ; दृष्टि . देखणेपणेवीण डोळसता । तोची माथां स्तबक । - एरुस्व १ . ६६ . डोळस वरण - वि . डोळाने युक्त अशा डाळीचे वरण . Rate this meaning Thank you! 👍 डोळस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | डोळसाचे डोळे कामाचे आणि अंधळ्याचे डोळे शोभेचे ज्या डोळ्यांनी पाहतां येते ते उपयोगी असतात, व ज्या डोळ्यांनी दिसत नाही ते नुसते दिखाऊ असतात. यावरून नुसत्या दिखाऊ गोष्टींपेक्षा उपयुक्त वस्तू जासत महत्त्वाच्या होत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP