Dictionaries | References

देखणा

Script: Devanagari

देखणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

देखणा

देखणा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  सुंदरसजलेला   Ex. त्या देखण्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : सुंदर

देखणा

 वि.  सुंदर ; मोहक ; छबडा . जानकीचे देखणे नेत्र । सांडोनियां क्षरांक्षर । - भावार्थ किष्किंधा १३ . ५९ . - पु . पाहणारा ; डोळस माणूस . मार्गी अंधारासारिखा । पुढे देखणाही चाले जैसा । - ज्ञा ३ . १५६ . देखणाऊ - त्रि . डौली ; दिखाऊ ; पोशाकी ; सुंदर पण कुचकामाचा . देखणिक - स्त्री . दृष्टोत्पत्ति ; दृष्टी . बुद्धी तेजापासूनि झाली । म्हणोनि दखणिकेला आली । - सिसं २३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP