Dictionaries | References ध धज Script: Devanagari See also: धजा Meaning Related Words धज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to force one's self through.A flag, ensign, banner. धज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Air, grace, propriety; stature. धज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तगादा ; नेट .' राजश्री यशवंतराव रघोजीबावासी बरी धज लाविली आहे कीं याणी येंदा आम्हाखेरीज कामकाज केले तर काये चिंता आहे .' - पेद ६ . २९ . ( सं . ध्वजा )नस्त्री . ( प्र . ) ध्वज ; ध्वजा ; निशाण ; पताका ; झेंडा . [ सं . ध्वज - जा अप ; गु . धजा ] स्त्री. १ डौल ; ऐट ; चांगली ढब , लकब ; हतोटी . २ ( विशेषतः अंगाच्या बांध्याचा , रुपाचा ) देखणेपणा ; रेखीवपणा ; लावण्य ; रुप . ३ घोड्याचा उंचपणा ; घोड्याच्या मानेचा ऐटदार बांक . ४ धाडस . [ सं . ध्रज = गतौ ; हिं . धज = डौल , स्वरुप ; गु धज = सुरेख , देखणा ]०देणे ( एखाद्या कार्यास ) खांदा , नेट , धीर देणे ; ( एखादे कार्य करण्यास ) पुढे सरसावणे .०मारणे ( गर्दीतून ) घुसणे ; वाट काढणे ; मार्ग काढून पुढे येणे .०दार वि. १ भव्य ; सुरेख ( मनुष्य इ० ); घाटदार ; उमदा व ठसठसीत ( दागिना , जिन्नस इ० ). याच्या उलट किरकोळ ; क्षुद्र इ० २ ( ल . ) उदार ; सढळ हाताचा ; दानशूर ; सत्कार्यप्रेमी . [ धज + फा . दार प्रत्यय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP