Dictionaries | References

चतुरस्त्र

   
Script: Devanagari

चतुरस्त्र

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चतुरस्त्र

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

चतुरस्त्र

चतुरस्त्र

  पु. चौकोन ; चौरस . - वि . १ चौकोनी ; चोहोंकडून सारखा . २ ( ल . ) चतुर ; गुंडा ; चाणाक्ष ; हुशार ; तरबेज ; निष्णात ; पारंगत . [ सं . ] चतुरस्त्र , चतुरजाति - स्त्री . ( ताल ) पहिला विभाग ज्यामध्यें चार मात्रांचा असलाच पाहिजे असा एक दक्षिणेकडील तालाचा प्रकार .
०युतहस्त  पु. ( नृत्य ) दोन हातांचीं दोन्हीं कोपरें खांद्याच्या सरळ रेषेंत येतील इतकीं उंच करणेंहात खटकामुख करणें व हातांचे तळवे प्रेक्षकांकडे येतील अशा रीतीनें ते छातीपासून आठ अंगुलें अंतरावर धरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP