Dictionaries | References च चौरस Script: Devanagari Meaning Related Words चौरस हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : समतल चौरस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Quadrangular. 2 Squared--as a piece of timber. 3 fig. Clever, sharp, intelligent. चौरस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Quadrangular. Squared. Fig. Sharp. चौरस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चतुर , हरकामात हुषार , हरहुन्नर , हुषार . चौरस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्याच्या सर्व बाजू समान आणि सर्व कोन काटकोन असतात तो चौकोन Ex. चौरसाची लांबी माहीत असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढता येते ONTOLOGY:संकल्पना (concept) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:समचतुष्कोनWordnet:bdबर्ग benসেন্টিমিটার kasچورَس kokचौकोन mniꯄꯥꯛ ꯆꯥꯎꯕ꯭ꯃꯐꯝ urdمربع , چوکور adjective चौरसाच्या आकाराचा Ex. गाभार्याच्या मध्यभागी एक चौरस मेघडंबरी आहे. चौरस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ज्याच्या सर्व बाजू समान व सर्व कोन काटकोन असतात तो चौकोन ; समचतुष्कोन . - वि . १ चौकोनी ; चतुरस्त्र ; ( शेत इ० ). २ साफ तासून चौकोनी केलेला ( इमारती लांकडाचा तुकडा , खांब इ० ). ३ ( ल . ) चतुर ; हुशार चौकोनी चिरा . हरएक कामांत प्रवीण . [ सं . चतुर = चार + अस्त्र = कोन ; प्रा . चउरस ; हिं . चौरस ; गुज . चोरस ] सामाशब्द -०पण न. चौरसुपण ; प्रमाणबध्दता ; कोनांचा प्रमाणशीरपणा . परि ते भारु कैसे । देवाचेनि कृपावसे । दोन्ही मांडले सरिसे । चौरसुपणें । - ऋ ७१ . [ चौरस ]०मान न. चौरस माप , प्रमाण . क्षेत्रमान ; जमीन इ० कांचें क्षेत्र लिहिण्याची , सांगण्याची पध्दति ; उदा० १०० चौरस यार्ड ; चारशें चौरस फूट . [ चौरस = चौकोनी क्षेत्र + मान = मोजणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP