Dictionaries | References

घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस

   
Script: Devanagari

घरीं नाहीं औरस, बाहेर मात्र चौरस     

घरच्या स्‍त्रीला एकहि मूल नसावयाचे म्‍हणजे बहुतेक घरच्या स्‍त्रीची अनावड, आबाळ करावयाची व मात्र बाहेरख्यालीपणा करावयाचा, अशा मनुष्‍याबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP